Surprise Me!

Ananya | "Expectationsच्या पलीकडचा सिनेमा", प्रतीकने केलं हृताचं कौतुक | Hruta Durgule | Prateek Shah

2022-07-20 57 Dailymotion

अभिनेत्री हृता दुर्गुळेची मुख्य भूमिका असलेला अनन्या हा सिनेमा येत्या २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हृताचा पती प्रतीक शाहने हजेरी लावली. त्याने हृताचं पोटभरून कौतुक केलं. काय म्हणाला प्रतीक जाणून जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.